महिला कामगार मृत्यूप्रकरणी ठेकेदार,मुकादमावर गुन्हा
*🟥महिला कामगार मृत्यूप्रकरणी ठेकेदार,मुकादमावर गुन्हा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१६*:-शहरातील जिमखाना मैदानाजवळ सुरू बांधकामाच्या असलेल्या ठिकाणी खोदकामानंतर माती उचलताना ढिगारा अंगावर कोसळून महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित प्रकल्पाचे कॉन्ट्रक्टर संदेश गोपाळ फटनाईक (४५, रा. मातोंड वेंगुर्ले) आणि मुकादम गोविंद राठोड (४०, सध्या. रा. भटवाडी- सावंतवाडी) या दोघांवर हलगर्जीपणा व कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नसल्याने शारुबाई राठोड हिच्या मृत्यूस व अन्य दोघांच्या किरकोळ दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत शारूबाई राठोड हिच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कर्नाटक येथील गोविंद राठोड, त्याची पत्नी शारुबाई राठोड व चांदुबाई चव्हाण या मजुरीसाठी सावंतवाडी-भटवाडी येथे झोपड्या बांधून राहतात. मुकादम गोविंद राठोड याच्यामार्फत जिमखाना मैदानाजवळ सुरू असलेल्या प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी तिघेजण खोदाई केलेली माती भरत असताना मातीची भिंत कोसळून त्यात शारुबाई राठोड या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

