कोकणदोडामार्गमनोरंजनमहाराष्ट्र

शिवजयंती उत्सवानिमित्त तळेखोल येथे कार्यक्रम

*🟥शिवजयंती उत्सवानिमित्त तळेखोल येथे कार्यक्रम*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.१६*:-तळेखोल वाटूळवाडी येथील श्री राष्ट्रोळी महाविष्णू सभा मंडपात सोमवार १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव होत आहे.सकाळी १० वाजता दीपप्रज्वलन व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, १०.३० वाजता स्वागत, मार्गदर्शन, ११:३० वाजता मातृभूमी शिक्षण संस्थाध्यक्ष डॉ. सोनल लेले सावंतवाडी यांचे व्याख्यान, दुपारी १२ वा. तळेखोल गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य मिरवणुक, सायंकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव समिती तळेखोल निर्मित ‘व्यंकोजी वाघ’ नाट्यप्रयोग ही होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दोडामार्ग पोलीस निरीक्षक सुरेश गावित व सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या- हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून अ. भा. मराठा महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष अॅड. सुहास सावंत व विशेष अतिथी म्हणून दोडामार्ग तालुकाध्यक्ष अॅड. सोनू गवस व शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकुर, तळेखोल सरपंच वंदना सावंत व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्याम शंकर गवस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!