साक्षी रामदुरकरची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी सलग दुस-या वर्षी निवड
*🟥साक्षी रामदुरकरची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी सलग दुस-या वर्षी निवड*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१२*:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने वसमत, हिंगोली येथे शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा 2023 – 24 याचे आयोजन करण्यात आले.
सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची बारा वर्षीय विदयार्थिनी कु.साक्षी रमेश रामदुरकर हीने या स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात सहभाग घेऊन सलग दुस-या वर्षी राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळवला.तामिळनाडू येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.सलग दुस-या वर्षी निवड झालेली ती एकमेव खेळाडू ठरली आहे.
सावंतवाडी संस्थानच्या राणीसरकार शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे आणि युवराज्ञी श्रदधाराजे, जयप्रकाश सावंत यांनी कु.साक्षीचे कौतुक करताना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि कॅरम प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कु.साक्षीने हे यश मिळवले आहे.सर्व स्तरावरुन तिचे कौतुक करण्यात येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

