कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

साळिस्तेत वाहनाच्या धडकेने प्रौढ गंभीर जखमी

*🟥साळिस्तेत वाहनाच्या धडकेने प्रौढ गंभीर जखमी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१२*:-महामार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या टककडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जात असलेल्या वाहनाची धडक बसून अशोक विठ्ठल कदम (५४, मूळ सातारा व सध्या रा. पोलादपूर-रायगड) हे जखमी झाले. हा अपघात साळिस्ते येथील धाब्यानजीक शुक्रवार ९ फेब्रुवारीला रात्री ११.४५ वा. सुमारास घडला. अपघाताची पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली व तेथून तपासासाठी कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. घटना अशी, अशोक कदम आपल्या चुलत भावासह वैद्यकीय साहित्य घेऊन टकने गोव्याला गेले होते. तेथून ते पोलादपूरला परत जात होते. वाटेत साळिस्ते येथे धाब्यावर त्यांनी जेवण केले. त्यासाठी ट्रक महामार्गाच्या बाजूला लावून ते महामार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या धाब्यावर चालत गेले होते. तेथून मागे येत असताना अशोक यांना एका वाहनाची धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोकीला, हाताला दुखापत झाली.अपघातानंतर धडक देणारा वाहनस्वार वाहनासह पळून गेला. तर नजीक रुग्णालय न मिळाल्याने अशोक यांना भावाने ट्रकमध्ये घेऊन थेट पोलादपूरला नेले. त्यांना सध्या मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!