कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्ले

वेंगुर्ले पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिचा घातपात

*🟥वेंगुर्ले पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिचा घातपात*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.१२*:-वेंगुर्ले पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिच्या घातपाता संबंधी तपासी अधिकारी यांचा एकूण तपास संशयास्पद असून ते गुन्हेगारांना पाठीशी घालून पुरावा नष्ट करण्यासाठी वेळ देत आहेत, त्यामुळे या संशयास्पद मृत्यूचा तपास गुन्हा अन्वेषण शाखा किंवा सी आय डी कडे सुपुर्द करावा अशी मागणी मयतीचा भाऊ माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केली आहे.
घटनेचा तपास करताना महत्वाचे पुरावेच नष्ट करण्याचा पोलीसांचा प्रयत्न आमचे डोळ्यादेखत सुरु होता मयत दिक्षा उर्फ संगिता हिचा संशयित मुत्यु झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर झालेला सांडलेले रक्त गायब करण्यात आले होते,मयत दिक्षाचे अंगावरचे रक्ताळलेले कपडे बदलण्यात आलेले असताना ठसे तज्ञाकडून अंगावरच्या कपड्यांसहीत फरशीवर फुसलेल्या रक्तांचे ठसे याचे पुरावे नष्ट करण्यात आले होते रक्त पुसलेले कपडे नष्ट करण्यात आलेले असताना तसे जबाब नोंदविण्यास टाळाटाळ केली जात होती, एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर पुरावे नष्ट करण्याचे उघड प्रयत्न सुरु होता असा आरोप केला आहे.
पत्रकारांना एवढ्या गंभीर प्रकाराची माहिती देण्यास प्रतिबंध पोलीसांकडूनच सुरु होता, फोटो काढण्यास हरकत पोलीसांकडून घेण्यात येत होती ,संशयीत आत्महत्या झालेल्या जागेतील संशयीत दोरी कोयता गादी व अन्य वस्तुंना कुणाचाही हात लागू नये यासाठी पोलीसांकडून गंभीरपणे चौकशी करण्यात येत नव्हती, जमिनीवर पडलेल्या रक्तांचे नमूने घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होती, रक्ताळलेले डोकीचे केस धुऊन साफ केलेले असल्याने केसाचे ठसे पोलीसांकडूनच घेण्यास टाळाटाळ केली जात होती ,उलट आम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना पोलीसांकडूनच धुडकावण्यात येत होत्या या संशयीत प्रकारामागे पोलिस गून्हेगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे दिक्षा चौकेकर संशयित आत्महत्या प्रकरण वेगुर्ला पोलीसांकडून काढून घेऊन स्पेशल महीला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी कींवा सी.आय.डी.मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुनील पेडणेकर यांनी केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!