यशवंतगड, रेडी गणपती, माऊली मंदिर बैठक व्यवस्थेसाठी निधी !
*🟥यशवंतगड, रेडी गणपती, माऊली मंदिर बैठक व्यवस्थेसाठी निधी !*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रेडी,दि.१२*:-रेडी-सुकळभाट येथील शिवकालीन पुरातन यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजीसहीत गणपती मंदिर व माऊली मंदिर येथे बैठक व्यवस्थेसाठी प्रादेशिक पर्यटन सन २०२३- २४ अंतर्गत १५ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता शुक्रवारी मिळाल्याची माहिती माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यानी दिली. रेडी-सुकळभाटवाडी येथे पुरातन शिवकालीन भलामोठा यशवंतगड किल्ला असून या ठिकाणी दरवर्षी बरेच देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. या गडाच्या डागडुजीसाठी प्रीतेश राऊळ, रेडी ग्रामपंचायत व यशवंतगड शिवप्रेमीनी गणपती मंदिर, माऊली मंदिर, यशवंतगड अशी समुद्रकिनारी बैठक व्यवस्थेसाठी १५ लाख रुपयांच्या कामांची शासनाकडे मागणी केली होती. या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवीद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, राजन तेली, प्रीतेश राऊळ, रेडी ग्रामपंचायत व शिवप्रेमीनी प्रयत्न केले. माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नातून १५ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती राऊळ यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

