कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

बिबट्याच्या दर्शनामुळे कनेडीत भीतीचे वातावरण

*🟥 बिबट्याच्या दर्शनामुळे कनेडीत भीतीचे वातावरण*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कनेडी,दि.१२*:-सांगवे-कनेडी बाजारपेठ येथे माळावर असलेल्या सुनील सावंत यांच्या बंगल्याच्या कुंपणामध्ये शनिवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्याचा वावरामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनील यांचा मुलगा मुकेश याला मध्यरात्री कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. त्याने बाहेर येऊन पाहिले असता कुत्र्याचा पाठलाग करत बंगल्याच्या जिन्याच्या पायऱ्यापर्यंत आलेला व तेथून माघारी परतत असलेला बिबट्या दिसला. तर बिबट्याच्या भीतीने कुत्रा जिना चढून थेट टेरेसवर गेला होता. कुंपणामध्ये नारळाची बाग असून या जमिनीमध्ये बिबट्याच्या पायाचे ठसेही उमटले होते. घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुनील यांचा बंगला परिसर गाठून पाहणी केली. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!