कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

धमकी, शिवीगाळप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल

*🟥धमकी, शिवीगाळप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१२*:-जमिनीत अतिक्रमण करून कुंपण तोडून नुकसानी करून जमीन मालकाला शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आंबेगाव-रूपणवाडी येथील चौघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी रोजी आंबेगाव येथे घडला. याबाबतची तक्रार आंबेगाव येथील जमीनमालक सुरेश रामचंद्र सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार तेथील माधवी नाईक, नम्रता नाईक, संदेश नाईक व एका अनोळखीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जमीन मालक सूर्यकांत सावंत यांनी आपल्या जमिनीत सिमेंटचे पोल व लोखंडी तारेचे कुंपण केले होते. सदरचे कुंपणामध्ये विरोधक चौघा संशयितांनी प्रवेश कुंपणाची तोडफोड करून नुकसानी केली. तसेच शिवीगाळ व अंगावर धावून येऊन ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत सुरेश सावंत यांनी नमुद केले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!