कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी, ओटवणे परिसरात गणेश जयंती उत्सव

*🟥सावंतवाडी, ओटवणे परिसरात गणेश जयंती उत्सव*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.१२*:-ओटवणे-कापईवाडी येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त मंगळवार १३ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी १० वाजता गणेश पूजन, सकाळी १०.३० वाजता श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता शतादीप सोहळा त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश मंदिर व्यवस्थापन समिती आणि गणेश कला, क्रीडा व विकास मंडळाने केले आहे.तालुक्यात विविध ठिकाणी मंगळवारी १३ फेब्रुवारीला गणेश जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. सावंतवाडी येथील कुणकेरी पाळणे कोंड येथील श्री गणेश मंदिर मध्ये गणेश जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानंतर सकाळी पूजाअर्चा तसेच दुपारी महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसेच चराटा जुना गावठाण रायकर देवस्थान येथे सकाळी सत्यनारायण महापूजा व १४ फेब्रुवारीला ब्राह्मण भोजन त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम रात्री भजन होणार आहे. कलंबिस्त वड गणेश मंदिर येथे गणेश जयंती उत्सवानिमित्त सकाळी पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी शिरशिंगे राणेवाडी येथील भजन, हनुमान भजन मंडळाचे भजन होणार आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!