कोकणसामाजिकसावंतवाडी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर प्रचलित नियमानुसार कारवाई!

*🟥अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर प्रचलित नियमानुसार कारवाई!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०३*:-संपात सहभागी झालेल्या काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, संप मिटल्यानंतर त्यांनी सेवेत परत घेण्यासाठी अपिल करणे आवश्यक आहे. मात्र अफवांवर विश्वास ठेवून अपिल करण्यास त्या टाळाटाळ करीत आहेत. त्यांनी अपिल केल्यास यावरील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असल्याने उचित निर्णय घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपिल सादर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जिल्हयात १ हजार ५३९ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये कार्यरत १ हजार १३५ सेविका ३४८ मिनी सेविका व १ हजार १६७ मदतनीस यांना ४ डिसेंबर २०२३ पासूनची अनुपस्थिती व त्यामुळे लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेत अंगणवाडीत उपस्थित राहण्यासाठी प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात आली होती. या कार्यवाहीत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार ९२ अंगणवाडी मदतनीस, मिनी सेविका यांची सेवा शासन निर्णयातील तरतुदीनुसार समाप्त करण्यात आली होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल, याबाबत संबधितांना लेखी स्वरुपात कळविण्यात आले होते. दरम्यान २५ जानेवारी २०२४ रोजीच्या सचिव, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या इतिवृत्तातील नमूद बाबींनुसार तसेच जिल्हयात बहुतेक सर्व ठिकाणी अंगणवाडी कामकाज नियमित सुरु आहे. सेवा समाप्तीप्रकरणी अपील व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असल्याने ३६ पैकी १२ अपील प्राप्त झाल्याने त्याबाबतची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावरून सुरू आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!