कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

संविताश्रमात दाखल केलेल्या अनोळखी वृद्धाचा मृत्यू

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.०३:- पियाळी येथे रेल्वे टॅकवर आढळल्यानंतर पणदूर येथील संविश्रमात आणलेल्या व पुढे अत्यवस्थ झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सुमारे ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. वृद्धाची ओळख अद्यापही पटू शकलेली नाही.हा वृद्ध पियाळी पोलीस पाटील सुनील पवार यांना ३० जानेवारीला पियाळी येथे रेल्वे ट्रॅकवर दिसला होता. त्यांनी याबाबत संविताश्रमाशी संपर्क साधला होता. संविताश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पियाळी येथे येऊन वृद्धास संविताश्रमास नेले होते. दरम्यान प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची खबर संविताश्रमाचे कर्मचारी आशिष नंदकिशोर कांबळी (३३, पाट, ता. कुडाळ) यांनी दिली. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!