कृषिकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वतीने भात खरेदीस शुभारंभ

प्रतिनिधी – अंकुश नाईक

इन्सुली – येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वतीने आज सोमवार दिनांक.२१ डिसेंबर रोजी सकाळी भात खरेदी शुभारंभ जिल्हा बँक संचालक गुरूनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला चेअरमन हरिश्चंद्र तारी जिल्हा बँक;तालुका अधिकारी गोठोस कर,व्हा.चेअरमन लक्ष्मण कोठावळे,संचालक कृष्णा सावंत शांताराम बांदिवडेकर,दिनेश गावडे, विलास नाईक,दिपक इन्सुलकर,आनंद राणे,श्रीमती पंडीत,गटसचिव अश्विनी तावडे उपस्थित होते यावेळी
भाताला चांगला दर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!