अवघ्या दोन तासांत चोरी करणाऱ्या चोराला सावंतवाडी पोलिसांनी केले गजाआड..

🖥️ Kokan Live Breaking News

🎴सावंतवाडी,दि.१०: तालुक्यातील माजगाव खालची आळी येथे घरफोडी करून किंमती साहित्य व महागड्या कंपनीचा लॅपटाॅप चोरी केल्या प्रकरणी परिसरात राहणाऱ्या चोरट्याला आज अवघ्या २ तासात सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने गजाआड करत अटक केली.

गोपनीय बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार घरफोडी करुन महागड्या वस्तू चोरी करणाऱ्याला गजाआड करण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे.

अरबाज शहा असे ह्या आरोपीचे नाव आहे.संवाद कौशल्य च्या आधारे आरोपीकडून गुन्ह्याची कबूली मिळाली आहे.यामध्ये एँपल कंपनीचा लँपटाँप, चार्जर, साऊंड सिस्टीम, अलेक्सा डिव्हाईस आदी वस्तू चोरीला गेल्या आहेत लवकरच सावंतवाडी पोलिस चोरीस गेलेली मालमत्ता सुद्धा हस्तगत करणार आहेत.

ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पथक परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक फौजदार लोहकरे, पोलिस काँन्सटेबल नवनाथ शिंदे,देवदत्त कांडरकर, पोलिस नाईक मातोंडकर आदींच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

मळगांव महिलेच्या खुन प्रकरणापाठोपाठ सावंतवाडी पोलिसांनी चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!