Sunday, August 16, 2026
Latest:
कोकणमनोरंजनसावंतवाडी

▪️सावंतवाडीत मिळणार आता कोल्हापूरचा तांबडा, पांढरा रस्सा..

 

▪️उदय पारळे यांच्या सयाजी रेस्ट्रोचे उद्या उद्घाटन..कोल्हापुरी मटण,मिसळची चव चाखायला मिळणार चोखंदळ खवय्यांना

✍🏻 कार्यकारी संपादक-आनंद धोंड

*◆सावंतवाडी :* कोल्हापुरातील तांबडा पांढरा रस्सा व कोल्हापुरी मिसळ ची चव आता सावंतवाडीकरांना चाखायला मिळणार असून उदय पारळे यांचे सयाजी रेस्ट्रो या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये कोल्हापुरातील प्रसिद्ध थाळी उपलब्ध होणार आहेत. या रेस्टो चे उद्घाटन रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती या फॅमिली रेस्टॉरंटचे मालक उदय पारळे यांनी दिली आहे.
आपल्या सावंतवाडी शहरात नव्याने सुरू होत आहे हॉटेल सयाजी रेस्ट्रो या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये अस्सल-कोल्हापूरी जेवण, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी व्हेज थाळी,कोल्हापूर मिसळ थाळी,
सयाजी स्पेशल ,मुर्ग महाराजा थाळी, मटन महाराजा थाळी ,तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक ,सयाजी स्पेशल मटण ,स्पेशल चिकन अंडा करी, सयाजी बिर्याणी हाऊस मध्ये मटन दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी अशा विविध चवदार चमचमीत पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे.
सावंतवाडी गांधी चौक येथील दत्तात्रय निवास सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट या एकाच छताखाली हे सर्व उपलब्ध होणार आहे . तरी उद्या रविवार पासून शुभारंभ होणाऱ्या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सयाजी रेस्ट्रो चे मालक उदय पारळे यांनी केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤 आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवणात विशेष आकर्षकथाळीमध्ये*🟤

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा ( १० ) लोकांसाठी

🥘 *सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस(२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓 *सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣 *सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣 आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣📱संपर्क -* 📞 ७५५९३९४१९९ /९७०२४०९०४७

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!