आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

गवा रेड्याने धडक दिल्याने आंबोली येथे कारला अपघात…

🛑गवा रेड्याने धडक दिल्याने आंबोली येथे कारला अपघात…

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

🎴सावंतवाडी,दि,२७: गव्यारेड्याने गाडीला ठोकर दिल्याने शासकीय ठेकेदार के.सी. शिवन्ना यांचे सुपुत्र दिपक शिवन्ना यांचा आंबोली येथे अपघात झाला असून, या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, सुदैवाने या अपघातात कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. हा अपघात
आज पहाटे झाला असून, या अपघाता बाबत भाजप सावंतवाडी पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी माहिती दिली आहे.

*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!