मानवाधिकार ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल २१ डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर..
▪️सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टच्या वतीने आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : कोल्हापूर
🎴कोल्हापूर,दि.१९: मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किसन गोयल व राष्ट्रीय कमिटी हे सोमवार दि. २१ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष भागीरथ गहलोत राष्ट्रीय मीडिया प्रभारी शरद शर्मा राष्ट्रीय महासचिव असलम मोहम्मद सिद्दीकी, राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष धर्मेश उपाध्याय व राष्ट्रीय महासचिव मोहम्मद यासीन शेख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तरी मानवाधिकार हनन, अन्याय अत्याचार संबंधी दाद मागण्यासाठी ११ ते २ या वेळेत शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ते यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रही देण्यात येणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व रत्नागिरी येथील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

