गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूह उच्चाटन करावे; शिवप्रेमी सिंधुदुर्ग
▪️गांजा प्रकरणात रंगेहात पकडून दिल्याबद्दल शिवप्रेमींना धमक्या येत असल्याने कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन सादर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१९: बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी कुडाळ येथे गांजा सदृश्य पदार्थांची विक्री करताना दोन व्यक्तींना शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन रंगेहात पकडले होते व पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर शिवप्रेमी सिंधुदुर्गने याबाबत आक्रमक भूमिका घेत सिंधुदुर्गात गांजा विक्री चे खरे सूत्रधार उजेडात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचा मागणी केली.
सदरची घटना घडून झाल्यानंतर शिवप्रेमी सिंधुदुर्गचे श्री. रमाकांत नाईक व श्री. स्वरूप वाळके यांना पुढाकार घेऊन अवैध व्यवसाय विरोधात आवाज उठवला म्हणून
समाज विघातक प्रवृत्ती कडून धमकी देण्याचा भाग होत आहे. मागील दोन दिवसांपासून सदर शिवप्रेमींना ‘सांभाळून राहा’ ‘तुमचं बघून घेतो’ अशा आशयाच्या धमकीचे संदेश अप्रत्यक्षपणे शिवप्रेमींना मिळत आहे.
त्यामुळे शिवप्रेमींवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी यासंदर्भात त्वरित दखल घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जात गांजा व अवैध व्यवसायाच्या रॅकेट समूहाचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी राजू दळवी, अभय जोशी, सर्वेश ठाकूर, दिनेश साळुंखे, हेमंत कांदे, शैलेश राऊत, अक्षय कुंभार, सर्वेश पावसकर, प्रथमेश डिगसकर, बाबु वाघकर, दक्ष पटेल, कृष्णा, गणेश कारेकर, किरण कुडाळकर, रमाकांत नाईक, स्वरूप वाळके, राजवीर पाटील, दैवेश रेडकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

