अखेर शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्या वतीने श्रमदान करून बुजविण्यात आले रस्त्यावरील खड्डे..
▪️प्रशासनाची वाट न पाहता करण्यात आला अभिनव उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१२: शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने पोलिस स्टेशन ते हायवे या रस्त्यावरील खड्ड्यांची श्रमदानातून डागडुजी करण्यात आली. खडीकरण होऊन सात ते आठ महिने झाले, परंतु अजूनही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. आता तांत्रीक कारण पुढे करत हा रस्ता रखडला आहे. कुडाळ शहरात येणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण, वयोवृद्ध नागरीक तसेच वाहनचालकांना नाहक या खडड्यांचा त्रास सहन करत राहावा लागत आहे. काही ठिकाणी खड्डे एवढे मोठे आहेत की कोणत्याही क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी अपघातात कुणाचा नाहक बळी गेल्यास त्यास जबाबदार कोण असणार? त्यामुळे प्रशासनाची वाट न पाहता शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आज श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले.
आता लोकांनीच पुढाकार घ्यावा!
वाहतुकीसाठी चांगले रस्ते हा जनतेचा मूलभूत हक्क आहे. परंतु प्रशासन आणि नेते एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. अशावेळी लोकांनी पुढे येऊन जाब विचारणे आवश्यक आहे. आज लोक फक्त चर्चा करतात, बघ्याची भूमिका घेतात म्हणून प्रशासन व नेते मंडळींचे फावते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येसंदर्भात लोकांनी पुढे येण अपेक्षित आहे. आजची ही एक सुरुवात आहे. असे प्रतिपादन शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने करण्यात आले.
यावेळी चंदन कांबळी, अक्षय जोशी, गोट्या कोरगावकर, नागेश नार्वेकर, सर्वेश पावसकर, राज भेंडे, किरण कुडाळकर, दिनेश साळुंखे, ओंकार वाळके, रमाकांत नाईक, दैवेश रेडकर, नंदराज पावसकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

