शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ-मालवण रस्त्यावर खड्डे भरा अभियान..
▪️लोकप्रतिनिधी, पक्ष यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून करण्यात आला अभिनव उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०६: सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही होणारे दुर्लक्ष, खड्डे बुजवण्यासंदर्भात असलेली राजकीय अनास्था बघून शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ-मालवण रस्त्यावर खड्डे भरा अभियान करण्यात आले. या मार्गावर कुडाळ जवळील नाबरवाडी परिसरात असलेले खड्डे भरण्यात आले.
सर्वसामान्य जागरूक नागरिक म्हणून आपले सामाजिक कर्तव्य बनते की, आपणच पुढाकार घेऊन काहीतरी कृती करणे अपेक्षित आहे. केवळ चर्चा करून, निवेदन देऊन, राजकीय आरोप करून हा प्रश्न सुटणार नाही. सामान्य जनतेला जो प्रवासादरम्यान त्रास होत आहे, तो व्यक्त करण्यासाठी आजचे अभियान केल्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्यावतीने सांगण्यात आले.
राजकारण बाजूला ठेवून राजकीय पक्षांनी रस्त्याच्या झालेल्या अवस्थेसंदर्भात कृती करावी आणि प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे, असे आवाहन शिवप्रेमींच्यावतीने करण्यात आले.
यावेळी सर्वश्री गुरुदास प्रभू, ओमकार वाळके, राज भेंडे, विकी थोपे, साईश नाबर, अक्षय प्रभू, ओमकार मडवळ, गणेश कारेकर, दिनेश साळुंखे, किरण कुडाळकर, वसीम शेख, देवेश रेडकर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

