अवकाळी पावसामुळे भातशेतीला फटका, वीज वितरणचेही नुकसान

🟥

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 आचरा, दि.२८: आचरा परिसरात शनिवारी रात्री वादळीवाऱ्यासह गडगडाट करत पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने भात, नाचणी शेतीचे मोठे नुकसान केले. वीज वितरणलाही त्याचा फटका बसला. त्रिंबक येथील वीज कंपनीच्या मुख्य लाईनचे खांब मोडून पडल्याने आजूबाजूच्या गावातील वीजपुरवठा २१ तास

खंडित होता. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे आचरा परिसरात त्रेधातिरपीट उडाली. डोंगरेवाडी मळा भागातील भातशेती पाण्याखाली गेली होती. भरडी भागातील नाचणी पीकही आडवे पडून नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गवताच्या गंजी भिजून गेल्या आहेत. त्रिंबक येथील मुख्य वीज वाहिनीचे पाच खांब मोडून पडल्याने त्रिंबक, चारिवडे, कोईळ, बांदिवडे या भागातील बंद झालेला वीजपुरवठा रविवारी सायंकाळी सुरू झाल्याची माहिती वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल मठकर यांनी दिली. गेले दोन तीन दिवस जिल्हयात ढागांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असून त्यामुळे शेतीची हानी होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

—————————————————–

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!