कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 झोळंबे येथील फुगडी स्पर्धेचे बाबा टोपले यांच्या हस्ते उद्घाटन..

🟥 प्राध्यापिका हर्षदा परब यांनी फुगडी संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारांबाबत उपस्थितांना केले मार्गदर्शन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२८:- झोळंबे भजन प्रेमी महिला व ग्रामस्थ आयोजित फुगडी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात मराठी शाळा झोळंबेच्या भव्य रंगमंचावर शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.

उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून शासकीय ठेकेदार बाबा टोपले उपस्थित होते. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका हर्षदा परब यांनी फुगडी संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

झोळंबे येथे फुगडी स्पर्धेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, माजी सरपंच राजेश गवस, माजी उपसरपंच पांडुरंग गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाती गवस, उपसरपंच विनायक गाडगीळ, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकर गवस, संदीप गवस व परीक्षक प्रकाश तेंडोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली गवस व आभार तृप्ती गवस यांनी मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!