कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥कोल्हापूरच्या तरुणाचा वेळागरला समुद्रात बुडून मृत्यू

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वेंगुर्ले, दि.२८: कोल्हापूर येथून शिरोडा-वेळागर येथे समुद्र पर्यटनास आलेल्या सहा तरुणांपैकी अवधूत हरिभाऊ जोशी (४१, रा. कागल-कोल्हापूर) याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी सायंकाळी ४.३० उपचार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, सोमवारी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करुन मृतदेह मयताचे भावोजी अतुल कुलकर्णी यांच्या ताब्यात देण्यात आला. कोल्हापूर येथून वाहनाने पर्यटनास रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सहा तरुण आले होते. रविवारी सर्वजण वेळागर समुद्रात आंघोळीस उतरले. काही वेळातच अवधूत जोशी हा समुद्रात दिसेनासा झाला. यावेळी त्याच्या मित्रांनी

अवधूतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी अवधूत किनाऱ्यावर फेकला गेला. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. उपचार करण्यासाठी त्याच्यावर १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. डॉक्टरांनी तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. खबर अवधूत सोबत आलेले त्याचे मित्र सिद्धार्थ मधुकर लोखंडे, (४३, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) याने दिली. त्यानुसार शिरोडा पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार गजेंद्र भिसे, पोलीस योगेश राऊळ व होमगार्ड वैभव चौकेकर दाखल झाले. त्यांनी शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!