कुडाळकोकणमहाराष्ट्र

देवळी समाजातील गुणवंते विद्यार्थ्यांचा उद्या गौरव

*🟥देवळी समाजातील गुणवंते विद्यार्थ्यांचा उद्या गौरव*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.२४:* नाईक मराठा मंडळ, मुंबईतर्फे देवळी समाजातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात व २६ रोजी कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथील शिवाजी शिक्षण संस्था येथे सकाळी १० वाजता शैक्षणिक मदत, पदवी- पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच देवळी समाजातील सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन नाईक मराठा मंडळाचे संयुक्त कार्यवाह किरण नाईक यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!