कारिवडेत ओहोळात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
*🟥कारिवडेत ओहोळात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२४:* कारिवडे येथील ओहोळातील पाण्यात बुडून तेथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. नितीन आत्माराम सावंत (५०, रा. कारिवडे-गावठणवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कारिवडे-गावठणवाडी येथील शेतकरी नितीन सावंत हे नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतात कामोसाठी गेले होते. सायंकाळपर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे शेजारी व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत असता ते शेतालगतच्या ओहोळातील पाण्यात उताण्या अवस्थेत तरंगताना दिसून आले. तात्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्यांचे नातेवाईक राजन नाईक (रा. घोटगे, ता. दोडामार्ग) यांनी दिली. घटनास्थळी पोलीस हवालदार महेश जाधव व सतीश देसाई यांनी पंचनामा केला. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
