बायोगॅस उभारून वर्ष झाले तरी अद्याप अनुदानाची प्रतीक्षा
*🟥 बायोगॅस उभारून वर्ष झाले तरी अद्याप अनुदानाची प्रतीक्षा*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि-२४:-* केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांर्गत गतवर्षी जिल्ह्यात उभारण्यात २२९ बायोगॅस आले. जिल्हा परिषदेमार्फत हे उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यात आले. परंतु, हे बायोगॅस उभारून वर्ष झाले तरीही अद्याप शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाना स्वयंपाकासाठी इंधन उपलब्ध व्हावे, तसेच सेंद्रीय खताचा वापर वाढावा, त्यातून जमिनीची सुपिकता वाढावी, यासाठी केंद्र शासनाने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीयखत प्रकल्प कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली यासाठी बायोगॅस सयंत्राची उभारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या प्रकल्पांतर्गत गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्हयात २२९ बायोगॅस उभारण्यात आले होते. जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या कृषी विभागाकडून याबाबतची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, अनुदानच उपलब्ध झालेले नसल्याने शेतकरी कृषी विभागाकडे खेपा मारताना दिसत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास विभागाकडे पत्रव्यवहारही करण्यात आलेला असल्याचे सांगण्यात येते. सदरची अनुदान रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची मागणीही होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

