कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कणकवलीत २ डिसेंबर रोजी बच्चेकंपनीसाठी खाऊगल्ली ; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

*🟥 कणकवलीत २ डिसेंबर रोजी बच्चेकंपनीसाठी खाऊगल्ली ; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२४ :-* कणकवलीत एक दिवस छोट्यांचा या अंतर्गत बच्चेकंपनीसाठी खाऊगल्ली कार्यक्रम शनिवार २ डिसेंबर रोजी गणपती साना येथे सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने होणार आहे. खाऊगल्ली चे उदघाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार आहे. खाऊगल्लीत सहभागी होणाऱ्या पहिल्या ६०० मुलांना ५० रु. चे मोफत कुपन दिले जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभि मुसळे, बंडू गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. मुलांच्या मनोरंजनासाठी जादूगार शो होणार असून पुणे येथील गायकांचा गीत नजराणा सादर होणार आहे. मिकी माउस सोबत मुलांना धमाल करता येणार आहे. कार्टून कडून मुलांना चॉकलेट वाटप केले जाणार आहे. खास मुलांसाठी ऑन दि स्पॉट लकी ड्रॉ काढून बक्षिसेही दिली जाणार आहेत. मुलांना मोफत टॅटू सुद्धा काढून दिले जाणार आहेत.घसरगुंडी, झोपाळा आदी खेळ सुद्धा असणार आहेत. पिझ्झा, पाणीपुरी, भेळपुरी, शोरमा, चायनीज, तंदूर चिकन ६५, स्नॅक्स, आईस्क्रीम, कोल्डिंक्स सह अन्य खाऊची टेस्ट चाखता येणार आहे. स्टॉल साठी जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!