🟥जिल्हा उपनिबंधकांची अर्बन बँकेला भेट
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी , दि.१३: सावंतवाडी अर्बन को-ऑप. बँकेला जिल्हा उपनिबंधक एम. बी. सांगळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत त्यांच्या कार्यालयीन अधीक्षिका सौ. यादव व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावंतवाडी क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी बँकेचे प्रभारी अध्यक्ष गोविंद वाडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रिया राणे व बँक कर्मचारी उपस्थित होते…यावेळी वाडकर यांनी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधाबाबत माहिती जिल्हा उपनिबंधकांना दिली. भागभांडवल वाढविण्यासाठी ॲक्शन प्लॅनप्रमाणे बँकेचे प्रयत्न असल्याचे दिसून आले. आजपर्यंत बँकेने ५० लाख रुपये एवढी रक्कम सभासदांकडून गोळा केलेली आहे. रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध उठविण्याकरिता बँकेच्या संचालकानी व कर्मचाऱ्यांनी भागभांडवल वाढविण्याकरिता प्रयत्न करून निर्बंध उठविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी सूचना केली. जिल्हा उपनिबंधकांनी लादलेल्या निर्बंधांबाबत मार्गदर्शन करून रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध उठविण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

