आणखी

🟥रेल्वेच्या इमर्जन्सी ब्रेकच्या धक्क्यामुळे दोघांचा मृत्यू

🟥ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अचानक ब्रेक

🎥 Kokan Live Breaking News

✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 रांची, दि.१३: झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनच्या इंजिनचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे ट्रेनला अचानक धक्का बसला. या धक्क्यामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. गोमो आणि कोडरमा रेल्वेस्थानकादरम्यान परसाबादजवळ रविवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०५ वाजता हा अपघात झाला. झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात तुटलेल्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरमुळे दिल्लीला जाणारी ट्रेन अचानक थांबवावी लागल्यामुळे ही जीवितहानी झाल्याची माहिती पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोडरमा-गोमो सेक्शनमध्ये झालेल्या अपघातानंतर चार तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली होती.

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच चालकाने पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्स्प्रेसचा आपत्कालीन ब्रेक लावत ट्रेन थांबवली. अपघाताच्या वेळी ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावत होती, अशी माहिती धनबाद रेल्वे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमरेश कुमार यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच धनबाद रेल्वे विभागाचे व्यवस्थापक के. के. सिन्हा हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. याचदरम्यान घटनास्थळावरून पुरुषोत्तम एक्स्प्रेसला डिझेल इंजिनने गोमो येथे आणण्यात आले. नंतर इलेक्ट्रिक इंजिनने दिल्लीला पाठवण्यात आले. ओव्हरहेड बायर दुरुस्तीनंतर ईसीआरच्या धनबाद रेल्वे विभागांतर्गत ग्रँड कॉर्ड लाईनवर गाड्यांची वाहतूक पुन्हा सुख झाली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!