कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाने केला सन्मान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-१३-: कणकवली येथील राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने, कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा नुकताच सन्मान केला.

कणकवली नगरपंचायत सफाई कामगारांचा “दिपावली चे औचित्य साधून” किशोर धुमाळे, सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत “अभ्यंग स्नानासाठी आवश्यक साहित्य” प्रदान करून, राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने सन्मानित केले वर्षाचे ३६५ दिवस, ऊन वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्ती याचा कोणताही विचार न करता, तसेच आपल्या घरचे सनवार यांचा विचार न करता.कणकवलीकराची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मान करताना मला शब्द हि सुचत नाहीत, असे मनोगत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

या अचानक आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे आम्ही भारावून गेलो, असे सर्व सफाई कामगारांच्या भावना सर्वच कामगारांनी बोलुन दाखवल्या, आणि पेडणेकर मित्र मंडळाचे आभार मानले. यावेळी सतीश कांबळे, आणि नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते, पेडणेकर यांच्या मित्र मंडळाचे प्रसाद पाताडे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडीगावकर, अविनाश गावडे, आणि व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!