🟥मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात
🟥विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१३: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु जाती. इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज व जुन्या अर्जांचे नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून महाडिबिटी प्रणालीवरील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ११ ऑक्टोबरपासून महाडिबीटी पोर्टल विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोतर शिक्षण की परीक्षा फी प्रदान योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे. व नूतनीकरण करण्याबाबत अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असेही समाजकल्याणतर्फे कळविण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

