कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥ओटवणे नरकासुर स्पर्धेत मेस्त्रीवाडी प्रथम

🎥 Kokan Live Breaking News

✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओटवणे, दि.१३: ओटवणे-चौगुलेवाडी मित्रमंडळ आयोजित व सामाजिक युवा कार्यकर्ते बबलू गावकर पुरस्कृत नरकासूर स्पर्धेत मेस्त्रीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत रमाईनगरने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक गावठाणवाडीने पटकावला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, चौगुलेवाडी मित्रमंडळाचे उमेश गावकर, बबलू गावकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार कांता मेस्त्री, बाळा गावकर, एकनाथ गावकर, मनोज गावकर, आनंद गावकर, तुषार गावकर, विशाल गावकर, प्रभाकर गावकर, गजानन गावकर, सुनील गावकर, प्रथमेश गावकर, प्रमोद गावकर, रामा म्हैसकर, प्रकाश गावकर, आनंद भैरवकर, मंगेश गावकर, उदित गावकर, बंटी गावकर श्रेयस गावकर, ओम गावकर, ऋषिकेश गावकर, प्रणव गावकर, वेदांत गावकर, आदित्य कविटकर, देवेश भैरवकर, विजय गावकर, गावकर आदी उपस्थित होते. मंगेश

यावेळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मेस्त्रीवाडीला २०२३ रुपये, द्वितीय रमाईनगर १२२३ रुपये, तृतीय गावठणवाडी ७२३ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या इतर सहाजणांना प्रत्येकी दोनशे रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आनंद मेस्त्री, बाळा गावकर, मिलिंद म्हापसेकर, विनायक मेस्त्री, सौ. साक्षी कविटकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन पत्रकार महेश चव्हाण यांनी केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!