🟥माणगावच्या नरकासुर स्पर्धेत बाल संभाजी मित्रमंडळ प्रथम
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कुडाळ, दि.१३: शिवसेना – युवासेना पुरस्कृत आणि योगेश दत्ताराम धुरी मित्रमंडळाच्यावतीने माणगाव ग्रामपंचायत येथे आयोजित नरकासुर स्पर्धेत बाल संभाजी मित्रमंडळ बंदीचे प्रथम, द्वितीय माड-माणगावने प्रथम, हनुमान मित्रमंडळ (माणगाव बाजार), तृतीय ब्राह्मणदेव माणगाव – कट्टावाडी), तर उत्तेजनार्थ म्हणून पारिजात (नानेली) या मंडळाची निवड करण्यात आली. ग्रामीण भागात ही स्पर्धा युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्याकडून गेली तीन वर्षे घेण्यात येत आहे. ग्रामस्थांनी गर्दी केली होती. स्पर्धक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,
शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, शिवसेना विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, शिवसेना विभाग संघटक कौशल जोशी, युवासेना विभागप्रमुख रुपेश धारगळकर, उपविभागप्रमुख एकनाथ धुरी, ग्रा. पं. सदस्य बंटी भिसे, अवधूत गायचोर, संदीप सावंत, माजी सरपंच बच्चू नाईक, मळावाडी शाखाप्रमुख रुपेश नानचे, शैलेश विरनोडकर, योगेश गावडे, गौरेश कारेकर, रवी नानचे, शंतनू धुरी, दिनेश माणगावकर, नेरु पेडणेकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून विनीत सातार्डेकर, वैभव कोंडसकर यांनी काम पाहिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

