कोविड लसीकरण टास्क फोर्स सदस्यपदी रो.डॉ. महेश जोशी तर रोटरी अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांची इंडियन मेडिकल असोशियेशन च्या वतीने निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : साईश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१३: तालुका कोविड लसीकरण टास्क फोर्सचे सदस्य म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने रो.डॉ. महेश जोशी यांची नेमणुक करण्यात आली. तर रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यांची IMA (इंडियन मेडिकल असोशियेशन) च्या वतीने निवड करण्यात आली. त्याबद्दल या दोघांचे रोटरी क्लबच्या ब्रेकफास्ट मिटींग मध्ये अभिनंदन करण्यात आले.
रोटरी क्लब, सावंतवाडी ही सामाजिक संस्था नेहमीच समाजासाठी कार्य करते आणि पोलिओ लसीकरणाचा मोठ्या अनुभव रोटरीला आहे. अशा अनुभव संपन्न स्वयंसेवकांची आवश्यकता समाजाला असते. रोटरी क्लब, सावंतवाडी साठी हा सन्मान आहे. मला माहित आहे. आमचे माजी अध्यक्ष रो.डॉ. महेश जोशी आणि आजी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ हे दोघेही नक्कीच आपलं काम प्रभावीपणे करतील आणि एक वेगळी छाप निर्माण करतील असे मनोगत रोटरीचे जेष्ठ सदस्य रो. अनंत उचगावकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सचिव रो.दिलीप म्हापसेकर, रो.प्रमोद भागवत, रो.वसंत करंदीकर, रो.सत्यजित धारणकर, रो.प्रकाश मसुरकर, रो.संतोष सावंत, रो.नागेश कदम, रो.सुनिल सावंत, रो.प्रविण परब हे उपस्थित होते.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

