आणखीशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

‘रोटरी क्लब’च्या सदस्यांकडून नरेंद्र डोंगरावरील तळी गाळ मुक्त; वन खात्याचे सहकार्य

▪️जंगल संवर्धनासाठी १० बॕनर्स जंगलात लावले; रोटरी क्लबचा सामाजिक उपक्रम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०७: रोटरी इंटरनॅशनलने केंद्रित केलेल्या ७ क्षेत्रावर २०२०-२१ या रोटरी वर्षासाठी काम करीत आहे. त्यातील एक म्हणजे “पर्यावरणाचे संवर्धन” आणि दुसरे आहे, “पाणी आणि स्वच्छता” आपल्या सर्वांना माहितच आहे की, आमची जंगलांची घनता पाणी टंचाई मुळे पूर्णपणे बदलत आहेत आणि पाण्याअभावी वन्य प्राण्यांच्या प्रजाती आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. पाण्या अभावी वन्यप्राणी डोंगरावरुन मनुष्य वस्तीत येतात. यासर्व गोष्टींचा विचार करुन रोटरी क्लब, सावंतवाडीच्या सदस्यांनी नरेंद्र डोंगरावर असलेली तळी गाळाने भरल्या कारणांनी कोरडी पडलेली होती. ती गाळ काढण्याचा संकल्प केला. वन खात्याशी संपर्क साधुन वनखात्याच्या निगराणीत आणि सहकार्याने तळी गाळ मुक्त करण्यात आली. त्यामुळे आता वन्यजीवांना मुबलक आणि विपुल स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे.

त्याच प्रमाणे प्राणी आणि जंगल संवर्धनासाठी १० बॕनर्स जंगलात लावण्यात आले आहेत. जेणे करुन नरेंद्र डोंगरावर फिरण्यासाठी जाणाऱ्या लोकाना ते वाचुन निसर्गाशी असलेले मानवाचे नाते समजावे, निसर्ग, वन्यप्राणी पोटी प्रेम निर्माण व्हावे असा विचार यातुन व्यक्त केला गेला आहे.

या कामी सावंतवाडी रेंजचे वन अधिकारी श्री.गजानन पानपट्टे यानी बहुमोल सहकार्य लाभले. त्याच्या बरोबर त्यांचे सहकारी प्रमोद सावंत, प्रकाश रानगिरे प्रथममेश सामंत, प्रमोद राणे, रमेश पाटील, वैशाली वाघमारे उपस्थित राहून बहूमोल सहकार्य केले. यावेळी रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ, सचिव रो.दिलीप म्हापसेकर, प्रमोद भागवत रो.सत्यजित रो.प्रदिप शेवडे, सुहास सातोसकर यांंनी श्रमदानात सहभाग घेतला.

यावेळी रो.डॉ.नवांगुळ यांनी या कार्यक्रमाचे महत्व आणि गरज यावर आपले विचार मांडले. सचिव रो.दिलीप म्हापसेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!