राष्ट्रीय बाल दिनानिमित्त रोटरी क्लब च्या वतीने कामगार वस्तीतील बालकांना मिठाई वाटप..
▪️अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ व सचिव रो.दिलीप म्हापसेकर यांच्याकडून कार्यक्रम यशस्वी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१५: १४ नोव्हेंबर हा “राष्ट्रीय-बाल-दिन ” म्हणून साजरा केला जातो. रोटरी क्लब, सावंतवाडीने यंदाचा बालदिन एक सुंदर उपक्रमाच्या माध्यमातुन साजरा केला. सावंतवाडी परिसरातील कामगार वस्तीत जाऊन तेथील लहान बालकांना एकत्र करुन त्यांना दिवाळीची मिठाई वाटप करुन त्या बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला आणि बालदिन आणि दिवाळी दोन्हीही दिवस एकत्रित या छोट्यांच्या सहवासात साजरा केले. संध्याकाळी लक्ष्मी पुजन असल्यामुळे इतर रोटेरीयन उपस्थित राहू शकले नाहीत. तरी अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ आणि सचिव रो.दिलीप म्हापसेकर यांनी हा कार्यक्रम पार पाडला.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

