आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

निगुडे येथे भरधाव डंपर ने एका बकरीला उडवले ग्रामस्थ आक्रमक

*🟥निगुडे येथे भरधाव डंपर ने एका बकरीला उडवले ग्रामस्थ आक्रमक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा, दि.२८:* निगुडे सोनुर्ली महामार्गावर सोनुर्ली येथील दगड खाणींवरून अवैधरिता खनिज वाहतूक निगुडे गावातून दिवसाढवळ्या ३० ते ४० डंपर केली जाते. आणि हे डंपर एवढ्या भरधाव वेगाने धावतात की समोर कोण आहे हे त्यांना समजत नाही. आज सकाळी ०९:३० दरम्यान सोनुर्ली येथून खनिज वाहतूक करणारा डंपर ने निगुडे गावातील शेतकरी पांडुरंग बाळा गावडे हे रोजच्या प्रमाणे आपल्या बकऱ्या सकाळी शेतात नेत असताना संतोष दिगंबर राणे यांच्या घराशेजारी एका डंपर ने बकरीला उडवले संबंधित शेतकऱ्याचे १५,०००/ रुपयांचे नुकसान झाले.
यासंदर्भात निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, व महेश गावडे यांनी पंचायती केली. मे महिन्यात एक कोटी रुपये खर्च करून अनेक वेळा उपोषण करून सदर रस्ता नवीन केला. परंतु या अवैध वाहतुकीमुळे सदर रस्त्यावरून दुचाकी ने वाहतूक करणे अवघड झाले आहे. शाळेतील मुलं या रस्त्यावरून चालत ये जा करत असतात. लहान मुलांच्या शाळेच्या बसेस याचं रस्त्यावरून जातात. परंतु गेले सहा सात महिने यासंदर्भात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होते. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
उपप्रादेशिक परिवहन, महसूल विभाग आणि जिल्हा खनिकर्म यांच्या आशीर्वादाने सदर वाहतूक होत असल्याचा ग्रामस्थांचं म्हणणं आहे,आज या ठिकाणी एका पाळीव प्राण्याचा बळी गेला भविष्यात या ठिकाणी जर जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील यासंदर्भात योग्य ते दखल घेऊन ज्या खाणींवरून ही वाहतूक होते त्या खाणींचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही निगुडे ग्रामस्थांनी दिला आहे, पर्यायी मार्ग सदर कंपनीने दिला असताना काही डंपर मालक या रस्त्याने दिवस रात्र वाहतूक करतात आणि कोट्यावधीचा महसूल बुडवला जातो तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सन २०२२ साली ग्रामस्थांनी उपोषण केले असता ग्रामस्थांना या रस्त्यावरून खनिज वाहतूक झाल्यास कंपनीचा परवाना रद्द करू असे लेखी पत्र तत्कालीन सरपंच समीर गावडे व ग्रामस्थ यांना दिला होता. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार आहे याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!