🟥 आंबोली नजिक घाटकरवाडी जवळ हत्तीने चिरडल्याने कोल्हापूर वन कर्मचाऱ्याचा मृत्यू.
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२८ऑक्टोबर.:*
आंबोली परिसरात वास्तव्य असलेल्या हत्तीने अखेर कोल्हापूर वनविभागाच्या वनकर्मचाऱ्याचा बळी घेतला. आंबोली आणि आजरा च्या सीमेवर घाटकरवाडी येथे आज सकाळी ही घटना घडली. घाटकरवाडी येथे धरण असून आजूबाजूला असलेली उसाची शेती यामुळे या हत्तीसाठी निवाऱ्यासाठी सोयीची जागा निर्माण झाली आहे. कोल्हापूर वनविभागाचे व सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी या हत्तीला जेरबंद करण्याऐवजी केवळ आपल्या हद्दीतून पिटाळून जबाबदारी झटकत होते. यासाठी आंबोली सरपंच व ग्रामस्थांनी वारंवार वन विभागाकडे या हत्तीसाठी संयुक्तिक मोहीम राबवून त्याला जेरबंद करावे अशी मागणी केली होती. मात्र केवळ जबाबदारी ढकलण्याचेच काम दोन्हीकडच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आणि आज ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला. प्रकाश गोविंद पाटील असे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून हत्ती ने त्यांना सोंडेत पकडून उचलून आपटल्याने व पायाने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

