जलयानांच्या सर्व्हेसाठी सर्व्हेअर नियुक्त
*🟥 जलयानांच्या सर्व्हेसाठी सर्व्हेअर नियुक्त*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि-२८:-* मालवण येथे पर्यटनाकरिता कार्यरत असणाऱ्या सर्व जलयानांचा सर्व्हे होणार आहे. या सर्व्हेसाठी महाराष्ट्र व सागरी मंडळाचे सर्व्हेअर म्हणून सुधाकरलाल श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. पंतप्रधानांचा मालवण येथील पाहणी दौरा पूर्वनियोजित असून तेथील पर्यटनाकरिता कार्यरत असणाऱ्या सर्व जलयानांचे सर्व्हे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सिंधुदुर्ग तसेच स्थानिक जलवाहतूक जलपर्यटन करणाऱ्या स्थानिकांचीही जलयानांच्या सर्वेक्षणाकरिता सर्व्हेअरची मागणी केलेली आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जलयानांचे सर्वेक्षण त्वरित पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याकरिता श्रीवास्तव यांची ३१ डिसेंबरपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
