कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडीत धोकादायक झाडे तोडण्याचे काम हाती

सावंतवाडीत धोकादायक झाडे तोडण्याचे काम हाती

सावंतवाडी

नगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवरील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, बाजारपेठ ते मुख्य रस्ता रामेश्वर प्लाझा बिल्डिंगपर्यंतच्या मार्गावरील धोकादायक झाडे तोडण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. जवळपास पाच ते सहा धोकादायक झाडे पालिका प्रशासनाने तोडली. सर्वेक्षण झाल्यानंतर काही झाडें तोडण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!