Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

चराठा येथे उद्या दशावतारी नाट्यप्रयोग

चराठा येथे उद्या दशावतारी नाट्यप्रयोग

सावंतवाडी

चराठा-तळखांबवाडी येथील चंद्रकांत शिंदे यांच्या निवास्थानी नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३० वाजता निरवडे येथील श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘वीरेश्वर लिंग

स्थापना’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तेथील श्री देवी दुर्गाभवानी प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्षे नवरात्रोत्सवात दुर्गा दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली जाते. भाविकांनी लाभ लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे पदाधिकारी दत्तप्रसाद शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!