ओरोस खर्येवाडी येथे उद्या डबलबारी भजनाचा सामना..
▪️कोकण भजन सम्राट बुवा कै. काशीराम परब यांच्या ८ व्या पुण्यतिथी निमित्त सामन्याचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओरोस
🎴ओरोस,दि.११: कोकण भजन सम्राट बुवा कै. काशीराम परब यांच्या ८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री देव शिवारी प्रासादिक भजन मंडळ ओरोस आयोजित डबलबारी भजनाचा सामना उद्या शनिवार दि. १२ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता ओरोस खर्येवाडी साईधाम हॉटेलच्या बाजूला आयोजित करण्यात आला आहे. कोकण भजन सम्राट बुवा समीर कदम पोखरण कुडाळ, पखवाज राजू सावंत वर्दे, तबला अक्षय मेस्त्री यांचे विरुद्ध कोकण भजन सम्राट बुवा अभिषेक शिरसाठ हरकुळ कणकवली, पखवाज रूपेश परब, तबला सिद्धेश मेस्त्री यांच्यात सामना होणार आहे. भजन रसिकांनी या सामन्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

