महिलेला खाडीत फेकून पसार झालेला आरोपी तुकाराम उर्फ राजू पांगम अटक..
▪️कणकवली पोलीसांची सापळा रचून धडक कारवाई..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१०: देवगड वाडातर खाडीत महिलेला फेकून देऊन पसार झालेला आरोपीला कणकवली पोलीसांनी सापळा रचून अटक केली. कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात ही अटकेची कारवाई सकाळी १०:३० वाजता केली. तुकाराम उर्फ राजू दत्तात्रय पांगम (वय ३५) रा. बांधकरवाडी २ नंबर शाळा कणकवली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
डीवायएसपी नितीन कटेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, एपीआय सागर खंडागळे यांच्या सल्ल्याने सहाय्यक पोलीस उप निरीक्ष विनायक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, यांच्या सह डीवायएसपी कार्यलयात कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाडातर पुलावरून एका महिलेस वाडातर खाडीत ढकलून देण्याचा प्रकार काल घडला होता. ही महिला उत्तरप्रदेश येथील असून सध्या कणकवली बांधकरवाडी इथं वास्तव्यास आहे. कणकवलीमधील एका व्यक्तीनं तिला मोटरसायकलवरून देवगडला आणलं होत. पुलावरून जाताना त्या व्यक्तीनं या महिलेस वाडातर खाडीत पुलावरूनच फेकून दिले. पाण्यात पडताच ती मदतीसाठी हाका मारू लागली. त्यावेळी वाडातर येथील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. लक्ष्मण वाडेकर, वासुदेव कोयंडे, पुष्पकांत वाडेकर यांनी तिला वाचवलं. देवगड पोलीस या महिलेच्या तक्रारीवरून राजू पांगम याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

