आपत्कालीनकणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली नदीपात्रात तरुण बुडाल्याची शक्यता..

▪️पोलीस व स्थानिकांचे त्या तरुणाचा शोध घेण्याचे कार्य सुरू..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : कणकवली

🎴कणकवली,दि.१३: शहरालगतच्या जानवली नदीपात्रात गणपती साना येथे तरुण बुडाल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्या तरुणाचे कपडे, मोबाईल नदीपात्रालगत आहेत. आधार कार्ड वरील नाव आणि पत्त्यावरून हा तरुण उत्तर प्रदेश येथील असल्याचे स्पष्ट होत आहे.

सायंकाळी ७ च्या सुमारास काही स्थानिक जाणवली नदीपात्रा लगतच्या गणपती साना येथे गेले असता. त्यांना एका तरुणाचे कपडे, मोबाईल आणि चप्पल आढळून आली. त्यामुळे नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची शक्यता व्यक्त झाली. त्या अनुषंगाने पोलीस आणि स्थानिक मंडळी त्या तरुणाचा शोध नदीपात्रात घेत आहेत.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!