भाजपा व शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडुन नोटिसा जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१५: माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यातील वादाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडुन भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या राजकीय वादाच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये, त्यानुषंगाने कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडुन आंदोलनात सक्रिय असणाऱ्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मनाई आदेश लागु असल्यामुळे या दरम्यान आंदोलने, मोर्चा अशा माध्यमातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये. यादृष्टीने नोटिसा देण्यात आल्या असुन, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दोन्ही बाजुच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच कणकवली शहरातील पोलिस बंदोबस्तही काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!