आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

वेताळ बांबर्डे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार संपन्न..

▪️प्रशासनाच्या नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे देवस्थान समितीचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०८: वेताळ-बांबर्डे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री देव वेतोबा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. ९ डिसेंबर २०२० रोजी संपन्न होत आहे. सालाबादप्रमाणे सकाळी श्रींचे विधिवत पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले होणार असून वार्षिक भेटीचे नारळ अर्पण करणे, नवस फेडणे, ओट्या भरणे आदी कार्यक्रमांस सुरुवात होणार आहे. यासाठी भाविकांनी कोरोना विषाणू आपत्काल पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याने फेसमास्क, सोशल डिस्टन्स आदी नियमावलिंचे काटेकोरपणे पालन करावे. रात्री ९ वाजता वाजत गाजत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून ११:३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचे दशावतार नाटक होणार आहे. तरीही सर्व भाविकांनी जबाबदारीपूर्वक सर्व नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व श्री देव वेतोबा उत्सव मंडळ आणि सर्व बारा पाच मानकरी, वेताळ बांबर्डे यांनी केले आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!