राजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ नेरुरपार ते कट्टा रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा अन्यथा आंदोलन अटळ..

▪️राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे यांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्ग,दि.०७: कुडाळ नेरुरपार ते कट्टा हा रस्ता गेले अनेक महिने अत्यंत धोकादायक स्थितीत असुनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी याबाबत लक्ष वेधूनही बांधकामचे संबंधित अधिकारी या रस्त्याच्या दुरुस्ती कडे जाणून बुजून दुर्लक्ष करून जनतेच्या भावनेशी खेळत आहेत. या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. कुडाळ ते मालवण हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून नेहमी वाहनांची खूप ये जा चालू असते. वाहन चालवताना रस्त्यात खड्डे कि, खड्यात रस्ता आहे. हेच समजत नाही. एक खड्डा चुकवायला गेला कि, दुसऱ्या खड्यामध्ये वाहन जाते. त्यामुळे अपघात होता होता वाहनधारक स्वतःला अपघातापासून वाचवतात. तरीही बांधकाम विभागाचा जरा ही लक्ष या अपघात ग्रस्त रस्त्यावर नाही. हे बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना शोभनीय नाही. आता बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा पूर्व कल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित डिपार्टमेंटची राहिल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी दिला आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!