कणकवलीराजकीयसिंधुदुर्ग

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सिंधुदुर्गात आगमन..

▪️खारेपाटण येथे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तर कणकवली येथे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्याकडून जल्लोषी स्वागत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०८: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आज रविवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्याच्या आतीषबाजीत आणि घोषणाबाजी करत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदार जयंत पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तर कणकवली येथे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष प्रपुल्ल सुद्रिक आणि जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, युवक सरचिटणीस देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सुनंदार पारकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावळाराम अनावकर उपस्थित होते.

बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात दाखल झाले, यामुळे राष्ट्रवादीत नवचैतन्य पसरले आहे. नुकताच काँग्रेसमधून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर मंत्री पाटील यांचा झालेला दौरा चर्चेचा विषय बनला आहे. खारेपाटण, वैभववाडी, कणकवली, ओरोस असा यांचा आजच्या संपूर्ण दिवसाचा प्रवास आहे.

*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*

🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏

      *🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख

              _तसेच_

🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷

🌹⏰🌹⏰🌹⏰🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!