रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
*🟥रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴 बांदा, दि.२६:* रोणापाल पोलिस पाटील निर्जरा परब यांच्या पुढाकाराने तसेच म्हापसा गोवा येथील देवेंद्र दिनकर धाऊसकर, चंद्रकांत साळगावकर यांच्या वतीने जिल्हा परिषद रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेसाठी उभा पंखा भेट देण्यात आला. यावेळी पाडलोस सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे,रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण,तसेच राजन परब, मंगेश गावडे, सुशांत गावडे, सुदिन गावडे, तानाजी धरणे, सिताराम गवस, मुख्याध्यापक शुभेच्छा गवस आणि विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रति असलेली ओढ पाहून म्हापसा येथील देवेंद्र धाऊसकर व चंद्रकांत साळगावकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याचे निर्जरा परब यांनी सांगितले. सूत्रसंचालन शुभेच्छा गवस यांनी केले तर राजन परब यांनी आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

