रविवारी चिपळूण मध्ये रंगणार भव्य मंगळागौरी स्पर्धा
*🟥 रविवारी चिपळूण मध्ये रंगणार भव्य मंगळागौरी स्पर्धा*
*🟥 माजी नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांची संकल्पना*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी:ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण,दि-२६:-* भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा , माजी नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर, चिपळूण तालुक्याच्या वतीने भव्य मंगळागौरी स्पर्धा रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी दोन ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत राधाताई लाड सभागृह , वैश्य भवन, खेंड चिपळूण या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या मंगळागौरी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – २५००० , रू. व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक – १५००० रू. व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक – ११,००० रू. व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे तसेच उत्कृष्ट सादरीकरणासाठी अनेक वैयक्तिक बक्षिसे अशी भव्य बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. सहभागी होणाऱ्या ग्रुपचाही सन्मान राखला जाणार आहे. या मंगळागौरी स्पर्धेत जवळपास निवडक १७ महिला ग्रुप सहभागी झालेले आहेत.
या मंगळागौरीच्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी तसेच बक्षीस वितरण समारंभाला भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा मा. चित्राताई वाघ उपस्थित राहणार आहेत.याचबरोबर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार बाळ माने, डॉ.विनय नातू, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.नीलम ताई गोंधळी,सौ. आसावरी पेडणेकर (संचालिका,जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स),साक्षी दीपक मोरे( स्वामी समर्थ सर्व्हिसेस,लोटे),साक्षी संजय पाकळे,मेघा सचिन पाकळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

