बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून साकारला चांद्रविजय
*🟥बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून साकारला चांद्रविजय
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴 बांदा, दि.२६:* चंद्रावर स्वारी करून ऐतिहासिक महाविक्रमाला गवसणी घातलेल्या चांद्रयान ३ या मोहीमेचे बांदा न.१ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी कोलाजकामातून भित्तीपत्रक साकारले.
बुधवारी ३ लाख ८४ हजार किलोमीटरचे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या चांद्रयानने चंद्रावर तिरंगा फडकवला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालेल्या भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. या अविस्मरणीय कार्याचे वृत्तपत्रीय बातम्यापासून बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी कोलाजकामातून भित्तीपत्रक साकारले आहे. या भित्तीपत्रकात चांद्रयान मोहिमेचे वैशिष्ट्ये,भारताचा अवकाश संशोधन इतिहास, चांद्रयानचा ४०दिवसांचा प्रवास,चांद्रयान ३चे यशाचे शिल्पकार आदि महत्त्वपूर्ण घडामोडींचा समावेश या भित्तीपत्रकात आहे.उपशिक्षक जे.डी.पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले भित्तीपत्रक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.या भित्तीपत्रकाचे मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, केंद्रप्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी अभिनंदन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

